Sports कट्टा

By: Ideabrew Studios
  • Summary

  • 'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

    2024 Ideabrew Studios
    Show More Show Less
activate_samplebutton_t1
Episodes
  • Daughters Day Special: Meet Shital Mahajan, the freak skydriver
    Sep 22 2024

    She holds numerous world records. But even today, her passion is not really considered 'sport'. It has been over a decade since she was honoured with the Padma Shri. Yet she still has to go struggle for being acknowledged by - and seek permissions from - various authorities. Despite all this, nobody has been able to deter Sheetal Mahajan from her goal. Having overcome, various challenges and hurdles over the past two decades, Sheetal Mahajan has made great strides in the field of skydiving. She has indeed emerged as an inspiration for young athletes in the country. On the occasion of Daughter's Day, let's meet the girl who flies high into - and dives from - the sky.
    अनेक विश्वविक्रम तिच्या नावावर आहेत. पण आजही ती करते ते 'खेळ' म्हणून गृहित धरलं जात नाही. पद्मश्री पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं, त्यालाही आता दशकभराचा कालावधी लोटला. तरीही अजूनही राजाश्रयासाठी आणि परवानग्यांसाठी तिला उंबरे झिजवावे लागतात. असं सगळं असलं तरी शीतल महाजनला तिच्या ध्येयापासून कोणीही परावृत्त करू शकलेलं नाही. गेली दोन दशकं विविध आव्हानं आणि अडथळ्यांवर मात करत स्कायडायव्हिंग क्षेत्रात तिने उत्तुंग भरारी घेतली आहे. स्कायडायव्हिंग क्षेत्रातली ही 'शीतल' फुंकर देशातल्या असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. डॉटर्स डे च्या निमित्ताने भेटूया आकाशाशी नाते जोडणाऱ्या लेकीला.

    Show More Show Less
    1 hr and 9 mins
  • Why you should follow India vs Bangladesh Test series
    Sep 17 2024

    No doubt Bangladesh are in form, having beaten Pakistan in Pakistan last month. Still, facing India on home soil has not been anyone's cup of tea. So the result of the two-Test series may be all but given but Weekly Katta gives you plenty of reasons why you should follow the series and Sports Katta.
    गेल्या महिन्यात पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये धूळ चारून बांगलादेश फॉर्ममध्ये आहे यात शंका नाही. तरीही मायभूमीमध्ये भारताला मात देणे भल्याभल्यांनाही जमत नाही. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा निकाल हा जणू काही सर्वांनाच माहित आहे. तरीही हि मालिका व स्पोर्ट्स कट्टा का फॉल्लो करावी याची कारणे पाहूया "वीकली कट्टा" मध्ये

    Show More Show Less
    23 mins
  • Milind Rege: A stalwart who breathes Mumbai cricket
    Sep 14 2024

    "He eats Mumbai cricket, he sleeps Mumbai cricket and he breathes Mumbai cricket." The description fits Milind Rege, a stalwart! A prolific allrounder and a multiple Ranji Trophy champion. Rege recovered from a heart ailment to return to lead Mumbai. After retiring early in quest of a prospering corporate career, Rege thrived as a selector. He spotted a talent as progious as his childhood friend Sunil Gavaskar in Sachin Tendulkar and convinced his selection committee seniors to pick Tendulkar in the Ranji Trophy squad. Then on, till picking the likes of Prithvi Shaw and Yashasvi Jaiswal, Rege has played a a crucial role in Mumbai cricket's success story. In a freewheeling chat on Kattyawarchya Gappa with Amol Karhadkar, The Hindu's sports journalist, Rege narrates his terrific tale
    मुंबई क्रिकेवर बोलणारे अनेक जण भेटतील. पण १९६५ पासून तब्बल सहा दशकं मुंबई क्रिकेटमध्ये सक्रिय सहभागी असलेले मिलिंद रेगे म्हणजे मुंबई क्रिकेटचा एनसायक्लोपिडिआच आहेत. सुनील गावस्कर ते पृथ्वी शॉ- यशस्वी जयस्वाल या सर्व पिढ्यांमध्ये समान धागा असेल, तर ते मिलिंग रेगे. गावस्कर आणि रेगेंची बालपणापासून असलेली दोस्ती सर्वश्रुत आहे, परंतु रेगेंचे मुंबईसाठी खेळताना आलेले अनुभव, तारुण्यात आलेल्या हार्ट-अटॅकनंतर त्यांनी केलेला कमबॅक, या गोष्टीही तेवढ्याच रंजक आहेत. प्रथम-श्रेणी क्रिकेटमधून ऐन बहरात असताना निवृत्ती घेतल्यानंतर मुंबई क्रिकेटमधील विविध जबाबदाऱ्या - विशेषतः निवड समिती प्रमुख हि भूमिका - त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. रेगे सरांशी 'द हिंदू' चे क्रीडा पत्रकार अमोल क-हाडकर यांनी मारलेल्या 'कट्ट्यावरच्या गप्पा'
    ETA: asap

    Show More Show Less
    1 hr and 5 mins

What listeners say about Sports कट्टा

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.